ठरलं! शिंदे-ठाकरेंनी दसरा मेळाव्यातच दिले पक्ष चिन्हाचे संकेत | Uddhav Thackeray | Eknath Shinde

2022-10-06 313

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना धन्यष्यबाण ही निशाणी आपल्याकडेच हवी आहे. त्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटानं धनुष्यबाण चिन्हावर आपला दावा सांगितला आहे. पण धन्यष्यबाणाचं चिन्ह जर गोठवण्यात आलं तर दोन्ही बाजूंचची चिन्हं काय असतील याचा अभ्यास हा दोन्ही गटाकडून पुर्ण झालाच असेल.

#UddhavThackeray #EknathShinde #DasaraMelava #ShivSena #ElectionCommission #Symbol #ShivajiPark #Dussehra #Rally #Maharashtra #Shivsainik #BKC

Videos similaires